Jalna| वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका; उष्णतेमुळे केळीची झाडे उन्मळून पडली Ground Report

जालन्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय... याचा थेट फटका केळी बागांना बसतोय... वाढलेल्या उष्णतेमुळे केळीची झाडे उन्मळून पडत आहेत... पडलेली केळी घडांना रानटी प्राण्यांच्या भक्षस्थानी येत आहेत. पडलेल्या केळींना बाजारत मातीमोल दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. Jalna | Rising temperatures hit banana plantations; banana trees toppled by the heat – Ground Report

संबंधित व्हिडीओ