राज्यमंत्री योगेश कदम यांनी पाकिस्तान नागरिक वास्तव आकडेवारी यावरून केलेल्या विधानावरून नाराजी.राज्यमंत्री कदम यांनी गृहमंत्रालयातील पाकिस्तान नागरिक संदर्भात आकडेवारी परस्पर विधान केल्याने नाराजी - सूत्र.सीएम आणि गृहमंत्रालयात वरिष्ठ अधिकारी यांच्यात नाराजी - सूत्र.आकडेवारी शहनिशा न करता परस्पर विधान केल्याने नाराजी