Pahalgam Terror Attack| चीन पाकिस्तानच्या समर्थनार्थ मैदानात,भारत-पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला

चीन पाकिस्तानच्या समर्थनार्थ मैदानात.भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला.'आम्हाला पाकिस्तानच्या सुरक्षेच्या चिंता समजतात.आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत'.चीनने निष्पक्ष चौकशीला पाठिंबा देण्याचे म्हटले आहे.

संबंधित व्हिडीओ