Rajnath Singh आज मोदींची भेट घेणार, सैन्याचे उच्चस्तरीय अधिकारीही हजर असणार | NDTV मराठी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार.राजनाथ सिंह यांच्यासह सैन्याचे उच्चस्तरीय अधिकारीही हजर असणार.काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा मोदी आढावा घेणार.भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक.

संबंधित व्हिडीओ