छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरुय. पावसामुळे नाथसागर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.तर जायकवाडीचं पाणी अवेक गावांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. यामुळे बिडकीन -रांजणगाव गावाचा संपर्क तुटलाय.. तसेच पाणी शिरण्याची शक्यता असल्याने लोक स्थलांतर करत आहेत. याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी मोसीन शेख यांनी पाहुयात.