Palghar जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल, पावसामुळे उभं पीक आडवं; शेतीच्या नुकसानीचा आढावा

मराठवाड्यानंतर आता मुसळधार पावसाने उत्तर कोकणाला जोडपलंय... ठाणे, मुंबईसह पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे... रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय... त्यात आता शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय.. पालघर जिल्ह्यात 76 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर भात पिकाची शेती केली जाते.. मात्र पीक कापणीची वेळ आली असतानाच पावसामुळे उभं पीक आडवं झालंय.. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी..

संबंधित व्हिडीओ