छत्रपती संभाजीनगरच्या शिवना नदीच्या पुरात काही नागरिक अडकलेत.. त्यांनी पुरातून जीव वाचवण्यासाठी झाडाचा आधार घेतलाय.. झाडावर चढत त्यांनी पुरातून जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय.. मात्र ते झाडावर अडकून पडलेत.. याची माहिती मिळताच NDRF पथक रवाना झालंय..