Pandharpurच्या विठ्ठल मंदिराकडून,Shirdi साईबाबा संस्थानकडून प्रत्येकी एक कोटींची पूरग्रस्तांना मदत

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांना मदत.एक कोटी रुपयांचा विठ्ठल मंदिराकडून निधी.विठ्ठल-रुक्मिणीची वस्त्रेही पूरग्रस्तांना देणार. साईबाबा संस्थानच्या वतीनं राज्यातील पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय.. उच्च न्यायालयाची मान्यता घेतल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीत ही मदत जमा केली जाणार असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आलीय. याच बरोबर राहाता तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साई संस्थानकडून साई बाबा प्रसादालयात प्रभावित क्षेत्रातील नागरिकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आलीय..

संबंधित व्हिडीओ