Nashik | गोदावरी नदीचं पाणी थेट भांडी बाजारांमध्ये, व्यापारांचं नुकसान; घटनास्थळावरुन घेतलेला आढावा

नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.. गोदावरी नदीचं पाणी आता थेट भांडी बाजारांमध्ये शिरलंय.. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारांचं नुकसान झालंय.. याठिकाणी स्थानिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आलंय.. गंगापूर धरणातून तब्बल 9 हजार 857 क्युसेक वेगाने विसर्ग सुरुये.. त्यामुळे आता गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ बघायला मिळतेय...

संबंधित व्हिडीओ