मतभेद बाजूला ठेवा, मनपा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा; Eknath Shinde यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

सर्व मतभेद बाजूला ठेवून जोमाने कामाला लागा , मुंबई मनपावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे, मेहनत केली तर यंदाचा महापौर हा आपलाच असेल असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.त्यात त्यांनी कानमंत्र दिलाय..

संबंधित व्हिडीओ