ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत करावी, अशी मागणी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी केलीय.. पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही, असा आरोपही लंकेंनी केलाय.. निलेश लंकेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.शेवगाव-पाथर्डी तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आलाय.. त्यात आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लंकेंनी केलीय..