धावत्या लोकलमधून निर्माल्यातील नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून तरुणाचा मृत्यू झालाय.. नारळ लागल्याने संजय भोईर हा तरुण जखमी झाला होता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.. शनिवारी सकाळी भाईंदर नायगाव रेल्वेस्टेशनजवळील भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडलीय.. जखमी तरुण पाणजू या बेटावर राहत होता..