Kalyan Dombivali |कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली; घरात शिरलं पाणी त्याचपरिसरातून घेतलेला आढावा

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढलीय . खाडीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलंय. दरम्यान कल्याण खाडी परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमदत खान यांनी

संबंधित व्हिडीओ