Nandurbar |पावसामुळे पपई बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी काय?

हवामान खात्यानं नंदुरबारला यल्लो अलर्ट दिलाय. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील चोपाळे परिसरात पपई फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 20 ते 25 दिवसात पपई तोडणीला सुरुवात होणार होती मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदतीच्या हात द्यावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ