Jayakwadi Dam | जायकवाडीच्या ऐतिहासिक 3 लाख क्युसेक विसर्गामुळे पूरच्या भीतीत मराठवाड्यातील गावं

जायकवाडी धरणातून ३,००,००० क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले असून हा २००६ नंतरचा सर्वात मोठा विसर्ग आहे. गोदावरी किनाऱ्यावरील गावं पाण्याखाली, प्रशासनाने त्वरित इव्हॅक्युएशन आणि अलर्ट जारी केला आहे. रात्रीही विसर्ग सुरू, सकाळी पूरस्थितीची शक्यता.

संबंधित व्हिडीओ