करेक्ट कार्यक्रम करायला वेळ द्या, सरकार नमत नाही तोवर आंदोलन करणार; जयंत पाटील MPSC आंदोलनात सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही रोहित पवारांच्या आंदोलनात हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. मात्र जयंत पाटील रोहित पवारांच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.. मुख्यमंत्री राजीनामा घ्यायचा सोडून अध्यक्षांमध्ये गुंतले असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय..

संबंधित व्हिडीओ