Pune MPSC विद्यार्थी रावण दहन करणार, रावणाच्या पोस्टरवर भीमनवारांचा फोटो | NDTV मराठी

पुण्यात MPSC विद्यार्थी रावण दहन करणार. रावणाच्या पोस्टरवर भीमनवारांचा फोटो.एस एम जोशी पुलाखाली दशमुखी रावण दहन केले जाणार आहे. विवेक भिमनवार यांचे छायाचित्र असलेल्या प्रतीकात्मक रावणाचे दहन केले जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ