दिल्लीकडे रवाना होणार आहेत. खातेवाटपासंदर्भात दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची महत्त्वाची माहिती मिळाली आहे. फडणवीसांसह भाजपचे नेते देखील दिल्लीला जाणार आहेत.