बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या चेंगराचेंगरीमध्ये भौमिक या 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.त्यानंतर त्याच्या वडिलांनी टाहो फोडला.आक्रोश करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय. कर्नाटकच्या हसनमध्ये भौमिकच्या कबरीसमोर त्याच्या वडिलांनी टाहो फोडला.हासन जिल्ह्यातील बेलूर तालुक्यातील कुप्पागोडे इथंला हा व्हिडिओ समोर आलाय.