राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरुवात होते आहे. अशातच करुणा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल परत चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी NDTV मराठीने करुणा मुंडेंशी संवाद साधला