आरोप सिद्ध करा, बिंदू चौकात या; राजेश क्षीरसागर यांना निमंत्रण,Raju Shetti कोल्हापुरात दाखल | NDTV

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर झालेले आरोप सिद्ध करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांना बिंदू चौक येथे येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याच्या आरोप क्षीरसागर यांनी केला होता. यानंतर राजू शेट्टी हे कोल्हापूरच्या बिंदू चौकात दाखल झालेत.कथित वक्तव्यावर सदर जमीनीचे कागदपत्रे आमदार राजेश क्षीरसागर घेऊन आल्यास सदरची सर्व जमीन त्यांना बक्षिसपत्र देऊ असं राजू शेट्टी म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ