लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा आणि भाकर खात अनोखं आंदोलन केलं. सरकारने दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजूनही पैसे आलेले नाहीत. त्यामुळे "मदत कुठे?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत