पावसामुळे राज्यभरातील शेतकरी सध्या संकटात आहे. उभं पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात आहेत.निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावात देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.अशातच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. उभ पीक पाण्यात गेल्याने महिलेने टाहो फोडलाय. शेतकऱ्याने मदत पुरवण्याची मागणी महिलेनं केलीय.