आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहाचा परवाना एफडीएने रद्द केला आहे.यानंतर आकाशवाणी आमदार निवासाचे उपहारगृह बंद आहे.उपहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या भोजनाबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी या उपहारगृहात राडा घातला होता. अधिवेशन काळात एरवी या उपहारगृहात गर्दी बघायला मिळते.मात्र आज आमदार निवास उपहारगृहात शुकशुकाट दिसून येतोय.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी....