Australiaच्या लष्करप्रमुखपदी पहिल्यांदाच महिला,लेफ्टनंट जनरल सुसान कोयालांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती

ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखपदी पहिल्यांदाच महिला. जगात पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखपदी महिला.लेफ्टनंट जनरल सुसान कोयाल यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती. लष्करात सुसान कोयाल यांची 40 वर्षांचं करिअर.अफगाणिस्तान आणि आखातातही दिर्घकाळ लष्करी सेवा.ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला लष्करप्रमुख.जुलैपासून लष्कप्रमुखपदाची सूत्रं हाती घेणार

संबंधित व्हिडीओ