महाराष्ट्रात दुष्काळ, कैलास गोरंट्याल यांचा 'मै हू डॉन'वर ठेका; नागरिकांचा संताप

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाजप नेते कैलास गोरंट्याल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते में हूं डॉनच्या गाण्यावर ठेका धरत आहेत. याशिवाय कार्यकर्ते त्यांच्यावर पैशांची उधळण करीत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या नृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. Drought in Maharashtra Kailas Gorantyal grooves to Main Hoon Don song citizens outraged.

संबंधित व्हिडीओ