बुलढाण्यात गॅस तुटवड्याच्या अफवेनंतर पेट्रोल डिझेलचाही मोठा तुटवडा निर्माण होण्याची अफवा ही जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरलीय.अफवेनंतर नागरिकांकडून फायबरच्या टाक्या, बॅरल, कॅन यासह मिळेल त्या भांड्यांमध्ये सध्या पेट्रोल डिझेल साठवले जातेय.खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील पेट्रोल पंपावरील हा संपूर्ण प्रकार असून अवैधरित्या इतर साहित्यामध्ये पेट्रोल डिझेल दिले जात असल्याने अपघाताची ही शक्यता नाकारता येत नाहीय