बिलात गॅस अधिभार लावू नका अशा सुचना ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेलवाल्यांना दिल्या आहेत.गॅस अधिभार लावणे हा नियमाचा भंग असल्याचे प्राधिकरणाचे स्पष्टीकरण.युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.गॅस मिळत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची हॉटेल चालकांची तक्रार.नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांवर आर्थिक भार टाकण्यास काही हॉटेलची सुरवात