पेट्रोल,डिझेलच्या तुटवड्यामुळे चिंतेत पडलेल्यांसाठी आनंदाची बातमी.इराणने भारतीय टँकरना होर्मुझची सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिलीय.10 दिवसांत इंधनाचे टँकर भारतात पोहोचणार. आठवड्याभरात भारतीय टँकर्सवर घातलेली सगळी बंधने हटण्याची शक्यता.पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या कोअर कमिटीचे सदस्य अली दारूवाला यांची माहिती