देवगडमध्ये आंबा-काजू बागायतदार आणि व्यापारीसंघ एकवटले, अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन

देवगडमध्ये आंबा काजू बागायदार आणि व्यापारीसंघ एकवटले, अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध.अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात संघर्ष समितीचं जलसमाधी आंदोलन.आंबा काजू बागायदरांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या आंदोलनाला काँग्रेस ,मनसे यांनी पाठिंबा दिलाय.

संबंधित व्हिडीओ