मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलंय.. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. त्यांनी नोंदी लावून धरल्या. पण ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी आमचा लढा आहे, असं विनोद पाटील यांनी सांगितलं. याशिवाय मराठा आरक्षणाची लढाई राजकारणासाठी नाही असंही त्यांनी ठामपणे सांगतलंय..