Maratha Reservation| सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंची बैठक निष्फळ, जरांगे आंदोलनावर ठाम

दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी प्रमाणपत्र रद्द होण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय. झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असं विखेंनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ