मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांचा वित्रित अपघात. सहा ते आठ वाहने एकमेकांना धडकली. खोपोलीजवळील बोरघाट बोघद्यात अपघात.अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू