Mega Block| आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल | NDTV मराठी

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार- ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकवर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रेच्या अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे... ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

संबंधित व्हिडीओ