Dadar News| दादरमध्ये गोखले रोडजवळ महानगर गँस पाईपलाईन फुटली, अग्निशमन दलाकडून दुरुस्तीचं काम सुरू

दादर येथील गोखले रोड येथे महानगर गँस पाईपलाईन फुटली.अग्निशमन दलाकडून पाईपलाईन दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु

संबंधित व्हिडीओ