हिंदी भाषेच्या सक्तीबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र लिहिलंय.सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडत आहे. त्यामुळे हिंदू समाज विखुरण्याची शक्यता, असा उल्लेख संदीप देशपांडेंनी लिहिलेल्या पत्रात आहे.