आकाशातून कोसळला 50 किलो वजनी धातूचा तुकडा.नागपूरच्या उमरखेड तालुक्यातील घटना.धातूच्या तुकड्यामुळे इमारतींचं नुकसान.तुकडा नेमका कशाचा? याचा तपास सुरू.