Jammu kashmirच्या रामवनमध्ये ढगफुटी, 10 घरांचं मोठं नुकसान; घटनास्थळी बचावकार्य सुरु | NDTV मराठी

जम्मू काश्मिरच्या रामवनमध्ये ढगफुटी झाली.या ढगफुटीत तिघांचा मृत्यू झालाय.तर 10 घरांचं मोठं नुकसान झालंय. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जातंय.

संबंधित व्हिडीओ