मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे.महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत महाराष्ट्रातील गरजू महिलाना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार या योजने अंतर्गत शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे.