नाशिकमध्ये पुन्हा आगीची घटना.पेठ रोड येथील एसटी वर्कशॉपमध्ये आग लागल्याची घटना.एसटी वर्कशॉप येथे ठेवलेले स्क्रॅप मटेरियलला लागली आग, आगीचे कारण अस्पष्ट.घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल,अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न.आगीमुळे हवेत मोठे धुराचे लोट, आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण.वेळीच अग्निशामक दलाचे बंब आल्याने आगेवर ताबा मिळवता आला.