ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात नागरिक आक्रमक.अमेरिकन नागरिकांचं रस्त्यावर उतरुन आंदोलन.टॅरिफसह विविध धोरणांचा नागरिकांकडून निषेध. डोनाल्ड ट्रम्प यांना नागरिकांचा वाढता विरोध.