Pune| शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर आग्या मधमाशांचा हल्ला, दीड महिन्यातला तिसऱ्यांदा हल्ला

जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर आग्या मधमाशांनी हल्ला चढवला.विकेंडला शिवनेरीवर पर्यटकांची गर्दी होत असताना मधमाशांनी हल्ला केला.उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आक्रमक असल्याने हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.जखमी पर्यटकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.दीड महिन्यात मधमाशांनी तिसऱ्यांदा पर्यटकांवर हल्ला चढवला. वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत.

संबंधित व्हिडीओ