अमेय खोपकरांसारखीच भूमिका मनसे नेते मनोज चव्हाण यांनी घेतली. 2014 आणि 2017 चा अनुभव आमच्या पाठिशी आहे. उद्धव ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात असं मनोज चव्हण म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीए आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.