दरम्यान उद्धव आणि राज दोघं एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणाला होणार नाही. असं छगन भुजबळ म्हणाले तर दोघांच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंनी स्वागत केलंय.