बार्शीमध्ये अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून आंदोलन सुरू होतंय राज्य सरकारनं मराठा समाजाविषयी आरक्षणाची भूमिका सर्व पक्षांकडून स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे.