Mumbai CJP Protest| कॉमेडी सरकार आम्ही बघितलं नाही कधी, लोकशाही टिकावी म्हणून आलोय- संदिप देशपांडे

मुंबईच्या आझाद मैदानात 'लहरा दो तिरंगा' आंदोलनचे आयोजन करण्यात आलंय... या आंदोलनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या आंदोलनासाठी पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी देण्यात आली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे आंदोलनास्थळी दाखल झालेत.

संबंधित व्हिडीओ