मुंबईतील ईडी कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली.काल रात्री अडीचच्या सुमारास ही भीषण आग लागली. ईडी कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही आग लागली.आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय.