Siyaच्या आई-वडिलांची तब्बल 12 तास कसून चौकशी,Chetan Chaudharyच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आज सियाचे वडील प्रवीण गोयल आणि पूजा गोयल यांची तब्बल 12 तास कसून चौकशी करण्यात आली.त्यांच्यासोबत सियाचा भाऊ साहिल देखील होता.. सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेम संबंधाबद्दल माहिती नसल्याचा आणि सियावर लग्नासाठी दबाव नसल्याचा जबाब दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.. त्याचबरोबर यातून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे...तर आता चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे...लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.

संबंधित व्हिडीओ