पांढऱ्या पट्टीच्या वादानंतर Raj Thackeray घाटकोपरमध्ये, पट्टी काढलेल्या परिसरात जाऊन पाहणी करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घाटकोपरमध्ये जाणार आहेत.पांढरी पट्टी काढलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत.याच ठिकाणी नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत.

संबंधित व्हिडीओ