येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे...नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.